Ferfar #7694 · कांडवेल
रावेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 76/1/2/अ/2
- Talathi
- गणेश वसंत पाटील
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20-10-2026
लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा निंभोरा
लिहून घेणार : निवृत्ती अर्जुन धनगर
गट नंबर/ सर्वे नंबर 76/1/2/अ/2 वरील सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा निंभोरा यांचेकडून दिनांक 16/03/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 220000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा निंभोरा यांचेकडील पत्र दिनांक. 01/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.