Ferfar #1987 · शिंगाडी
रावेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 155
- Talathi
- हर्षल रामकृष्ण पाटील
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026
लिहून देणार : वि का सह संस्था लि धामोडी त रावेर
लिहून घेणार : प्रणव गोकुळ पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 155
तपशिल : वि.का.स.सो.धामोडी ता.रावेर चा र.रु.75000/-दि.11/05/2023 चा बोजा गोकुळ चुडामण पाटील यांचे हिस्सेवर दाखल - 1786
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वि का सह संस्था लि धामोडी त रावेर यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.