Ferfar #2900 · बलवाडी
रावेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 318/अ
- Talathi
- अश्विनी विष्णु हांडे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : बलवाडी विविध कार्यकारी सह सेवा संस्था मर्या ., बलवाडी
लिहुन देणार : अतुल रमेश पाटील रा. बलवाडी यांनी दिनांक 03/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 318/अ क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अतुल रमेश पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ११७/१ दिनांक 03/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.