सातबारा Watch

← मांगलवाडी

Ferfar #1295 · मांगलवाडी

रावेर, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
232
Talathi
स्मिता तुळशीराम कोळी
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि.रावेर शाखा रावेर ता.रावेर. जि.जळगांव गहाणखत लिहुन देणार : विजय काशिनाथ पाटील रा. मांगलवाडी यांनी दुय्यम निबंधक रावेर यांचेकडील दस्त क्रमांक 3511-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 765000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 232 क्षेत्र 3.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय काशिनाथ पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 765000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार-जयेश विजय पाटील (खाता क्रमांक :- 1178) ,