सातबारा Watch

← पुरी

Ferfar #2131 · पुरी

रावेर, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
5
Talathi
हर्षल रामकृष्ण पाटील
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026 मौजे पुरी येथील खातेदार कुमुद उत्तम तायडे यांनी अर्ज दिला कि,पुरी येथील गट क्रमांक 5 क्षेत्र 0.19 हे आर चौ.मी. आकार रु 1.50 पैसे वर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 36,36 अ ला पात्र आदिवासी खातेदार अशी नोंद करून मिळावी असा अर्ज प्राप्त झाला आहे.शासन परिपत्रक क्र.आदिवासी-१००९/प्र.क्र.३२३/ल-९ दि 31/5/2012 , मा.जिल्हाधिकारी सो. जळगाव यांच्याकडील आदेश क्रमांक कुळका/1/ई टपाल/2016/36/56/2019 दिनांक 18/05/2016 तसेच मा. तहसीलदार सो रावेर यांच्याकडील पत्र क्रमांक/जमीन/कावी/50/2024 प्रमाणे नोंद करून मिळावी असा अर्ज करून अर्जासोबत 1950 पासूनचे 7/12 उतारे,फेरफार नोंदी,6 ब ची हलके वतन ची नोंद , रक्ताच्या जवळच्या नात्यातील व्यक्तीचा ST दाखला जोडलेले आहेत गावी अर्जाची स्थानिक चौकशी,जबाब,पंचनामा केला असून आजरोजी जमिनीवर कुठलाही अकृषक वापर नाही अर्जदार शेती स्वतः कसत आहेत त्यावरून कुमुद उत्तम तायडे हे आदिवासी आहेत असे दिसून येत असल्याने 7/12 च्या इतर हक्कात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 36,व 36 अ नुसार पात्र आदिवासी खातेदार अशी नियमाच्या अधीन राहून नोंद केली असे.