Ferfar #5344 · होळ
रावेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 78/22
- Talathi
- गणेश वसंत पाटील
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20-10-2026
लिहून देणार : धुळे व नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी बॅक लि.धुळे शाखा जळगाव
लिहून घेणार : हुकूमचंद लक्ष्मण पाटील
गट नंबर/ सर्वे नंबर 78/22 वरील धुळे व नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी बॅक लि.धुळे शाखा जळगाव यांचेकडून दिनांक 18/03/2019 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 256767 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत धुळे व नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी बॅक लि.धुळे शाखा जळगाव यांचेकडील पत्र क्र. 07/27 दिनांक. 19/07/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.