सातबारा Watch

← बेलसवाडी

Ferfar #3260 · बेलसवाडी

मुक्ताईनगर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
155
Talathi
काळे निलेश दुर्वास
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : सहाय्यक निभंद्क सहकारी संस्था मुक्ताईनगर लिहून घेणार : सुनिल रघुनाथ धनगर यांनी सर्व्हे क्रमांक : 155 तपशिल : विशेष वसुली अधिकारी जळगाव (बँक)सी एफ एं ता मुक्ताईनगर यांचा जप्ती बोजा र रु १४१६८/-दि १/०२/२०२४ सुनील रघुनाथ धनगर यांचेकडे - 3109 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सहाय्यक निभंद्क सहकारी संस्था मुक्ताईनगर यांचेकडील पत्र क्र अस्थापना/सुभाष रघूनाथ धनगर/बोजा कमी/सन २०२६ दि १६/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.