Ferfar #1180 · कोठे
मुक्ताईनगर, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 34/4
- Talathi
- पाटील निरज प्रकाश
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026
लिहुन देणार:- इंदूबाई मुरलीधर पाटील (खाता क्रमांक :- 10) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 34/4 क्षेत्र 2.5800 हे.आर./चौमी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0600 हे.आर./चौमी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर./चौमी हे त्यांनी शेत गट नं.29 चे वहीवाटी रस्त्यासाठी क्षेत्र 15 * 410 चौ.मी.असे एकुण 0 हे 06 आर क्षेत्र खरेदी केले आहे. नजिकच्या जमीन धारकांना वापरासाठी शेत रस्ता खुला राहील हक्का सह
लिहुन घेणार:- अक्षय प्रकाश कोळी ,मयुर काशिनाथ कोळी - - -(खाता क्रमांक :- 252)लागवडीयोग्य क्षेत्र 0.0600 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर./चौमी.
यांना दुय्यम निंबधक सावदा जिल्हा जळगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3269 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 354000.00 देउन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.