सातबारा Watch

← धाबे

Ferfar #4041 · धाबे

मुक्ताईनगर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
67
Talathi
काळे निलेश दुर्वास
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : विवध कार्यकारी सह सोसायटी पुरनाड लिहून घेणार : किसन बारसू करांडे यांनी सर्व्हे क्रमांक : 67 तपशिल : प्रपत्र वि.का.स.सो.पुरनाड र.रु.50000/-दि.19.7.97. - 1403 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.