सातबारा Watch

← धाबे

Ferfar #4043 · धाबे

मुक्ताईनगर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
50/1
Talathi
काळे निलेश दुर्वास
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मुक्ताईनगर लिहून घेणार : मुकेश चिंतामण धनगर यांनी सर्व्हे क्रमांक : 50/1 तपशिल : स्टेट बॅक ऑफ इंडिया शाखा मुक्ताईनगर रु.338000/ 3/12/13 - 2589 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.