सातबारा Watch

← धाबे

Ferfar #4044 · धाबे

मुक्ताईनगर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
255/1
Talathi
काळे निलेश दुर्वास
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा अंतुर्ली लिहून घेणार : अरूण दिपा पोहेकर ,दिलीप दीपा पोहेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 255/1 तपशिल : सेट्रल बॅक ऑफ इडीया शाखा अतुर्ली र.रु. 240000/ 6/7/15 . दिलीपचे व अरूण हिस्यावर - 2712 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निभंद्क मुक्ताईनगर यांचेकडील दस्त क्र २३७३/२०२६ दि २८/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.