सातबारा Watch

← पुरनाड

Ferfar #4069 · पुरनाड

मुक्ताईनगर, जळगाव · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
243
Talathi
काळे निलेश दुर्वास
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार राजेश साहेबराव चौधरी यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव राजेंद्र साहेबराव चौधरी ऐवजी राजेश साहेबराव चौधरी असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मुक्ताईनगर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र./जमीन-२/कावी/160 /२०२६ दि. 30/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन मधील नोंदणी अन्वये राजेंद्र साहेबराव चौधरी ऐवजी राजेश साहेबराव चौधरी असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .