सातबारा Watch

← वढोदा

Ferfar #5947 · वढोदा

मुक्ताईनगर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
382/1
Talathi
विशाल नरसिंग जाधव
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : वि.का.स.सो.लि.वडोदा लिहून घेणार : शिवशंकर जगदेव पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 382/1 तपशिल : वि.का सह सोसा वढोदा रक्कम रु.150000/-दि.12/08/2020 शिवशंकर यांच्या हिस्से - 4434 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.