Ferfar #5949 · वढोदा
मुक्ताईनगर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 379/ब
- Talathi
- विशाल नरसिंग जाधव
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : वि.का.स.सो.लि.वढोदा
लिहून घेणार : इंद्रायणी मनोहर पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 379/ब तपशिल : इकरार वि.का.स.सो.लि.वढोदे र.रु. 90000/-दि.27/9/2000 - 1556
इ.वि.का.स.सो.ली वढोदा र.रु. 30000/-दि.28/04/2015 - 1556
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वि.का.स.सोसायटी वढोदा यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.