सातबारा Watch

← वढोदा

Ferfar #5951 · वढोदा

मुक्ताईनगर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
355/1
Talathi
विशाल नरसिंग जाधव
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026 लिहून देणार : वि.का.स.सो.वढोदा. लिहून घेणार : कैलास राजाराम चिमकर यांनी सर्व्हे क्रमांक : 355/1 तपशिल : इकरार वि.का.स.सो.लि.वढोदे र.रु.50000/-दि.21/6/2002 कैलासचे हिश्यावर. - 1556 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतवि.का.स.सो.वढोदा यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.