Ferfar #2300 · धुळे
मुक्ताईनगर, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
खातेदार: महानंदा तेजराव पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर वढोदा विवीध कार्यकारी सहकारी सोसायटी वढोदा ता. मुक्ताईनगर, जि. जळगांव यांचेकडून गट क्रमांक 21 वर दिनांक 02/06/1999 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 90000.00 तसेच गट क्रमांक 23/1/2 वर दिनांक 02/06/1999 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 90000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वढोदा विवीध कार्यकारी सहकारी सोसायटी वढोदा ता. मुक्ताईनगर, जि. जळगांव यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 26/10/26 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजे कमी केले. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.