Ferfar #1893 · हिवरे
मुक्ताईनगर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 15/1
- Talathi
- गणेश सखाहरी जरे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
खातेदार: आशाबाई शेषराव पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर इकरार वि. का. सह. सो. ली. पारंबी यांचेकडून दिनांक 23/09/2009 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000.00 तसेच दिनांक 14/04/2012 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 250000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेले बोजे कमी करणेबाबत वि. का. सह. सो. ली. पारंबी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेले बोजे कमी केले. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.