Ferfar #3562 · बोरखेडे
मुक्ताईनगर, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 18/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 18/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न 52/2/1/ब च्या जमीनीचे खातेदार तानाजी गणपत केसकर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव तहानु गणपत केसकर ऐवजी तानाजी गणपत केसकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने राजपत्र क्र.M-2562333 दि. 18/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 18/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- RNI NO.MAHBIL/2009/31874 अन्वये तहानु गणपत केसकर ऐवजी तानाजी गणपत केसकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .