सातबारा Watch

← धामणगाव

Ferfar #2254 · धामणगाव

मुक्ताईनगर, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
32
Talathi
कल्याणी बळीराम महाजन
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : परीपत्रक क्र.कुळका/१/ई-टपाल/३६/५६/१०५४ आदेश दिनांक : 30/10/2026 बोजा मौजे धामणगाव शिवार ता.मुक्ताईनगर जि. जळगाव येथील लिहून घेणार सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कु-हे काकोडा ता.मुक्ताईनगर जि. जळगाव यांच्याकडून लिहून देणार सुरेश नामदेव कचरे यांनी दिनांक 28/10/2026 रोजी रक्कम रु. 200000/- इतके कर्ज घेतले असून त्याबाबत बँक चे पत्र क्र.CBIN/2026/2027/98 दिलेवरून तसेच मा.जिल्हाधिकारी यांचेकडील आदेश क्र.परीपत्रक क्र.कुळका/१/ई-टपाल/३६/५६/१०५४ अन्वये बोजे दाखल केले असे.