Ferfar #2598 · चिंचखेडे बु.
मुक्ताईनगर, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 130
- Talathi
- सुरेखा अंबादास बंगाले
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-09-2026
नोंदीचा प्रकार:खरेदी
खरेदी देणार:- प्रशांत नरहरी गांवडे,नेहा नरहरी गांवडे,मोनिका महेंद्र पाटील,सपना प्रविण सोनवणे,उषाबाई नरहरी गांवडे
खरेदी घेणार:-गुलाबराव नारायण पाटील गट न 130 मधील खरेदी देणार व संमती देणार याचे मालकीची सामाईकातील क्षेत्र
0.62 हे आर असुन यापैकी खरेदी देणार याच्या मालकीची व आपसात तोंडी वाटणीची पुर्व पश्चिम बांध असलेली दक्षिणेकडील संपुर्ण शेतजमीन खरेदी दिली ती क्षेत्र 0.2066 हे आर आकार 0.63 रु पैसे.
संमती देणार:-नवलख विठठल पाटील,अनुसयाबाई प्रभाकर,रविंद्र अमूत गांवडे,जितेंद्र अमूत गांवडे,महेंद्र अमूत गांवडे,राजेंद्र अमूत गांवडे,शोभाबाई रमेश कोल्हे,विमलबाई अमूत गांवडे
याप्रमाणे दुयम निबंधक मुक्ताईनगर याचेकडील सुची क्र दोन व दस्त क्र 971 दि 15/04/2026 वरुन नोंद केल असे.