सातबारा Watch

← चिंचखेडे बु.

Ferfar #2606 · चिंचखेडे बु.

मुक्ताईनगर, जळगाव · JSON

Type
आदेशाने नावात दुरुस्ती
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
Talathi
सुरेखा अंबादास बंगाले
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 बाजूस दाखल केलेल्या सं.नं. 117/क/1 च्या जमिनीचे खातेदार वसंत श्रीराम धनगर यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या वसंत श्रीराम धनगर ऐवजी वसंता श्रीराम वरखेडे करण्याच्या आदेश क्र/जमीन-2/‍ कावी/140/2026दि.09/10/2026 प्राप्त झालेवरून नाव दुरुस्ती केले.आदेशाने नोंद केली असे. 117/क/1,प्लॉट/119