सातबारा Watch

← ईच्छापूर

Ferfar #2146 · ईच्छापूर

मुक्ताईनगर, जळगाव · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
103
Talathi
सोमनाथ हनुमान बोरटकर
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 श्री.भगवान महादेव गणगे यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 103 चे ७/१२ सदरी राहीबाई 2ते6चे अ.पा.क. आई करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे. वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.