Ferfar #4580 · काकोडे
मुक्ताईनगर, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 159/3/3/अ
- Talathi
- दिग्विजय संभाजी धानोरकर
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा कुऱ्हाकाकोडा ता.मुक्ताईनगर जि.जळगाव
गहाणखत लिहुन देणार : राजेंद्र मनोहर वाघ रा. काकोडे यांनी दुय्यम निबंधक एदलाबाद (मुक्ताईनगर) यांचेकडील दस्त क्रमांक 2423-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 159/3/3/अ क्षेत्र 1.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र मनोहर वाघ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.