सातबारा Watch

← काकोडे

Ferfar #4586 · काकोडे

मुक्ताईनगर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
105/3
Talathi
दिग्विजय संभाजी धानोरकर
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 खातेदार:राजकुमार रामकुमार खंडेलवाल यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बँक ऑफ महाराष्ट्र शाखा निमखेडी यांचेकडून दिनांक 01/09/2012 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 5000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा निमखेडी यांचेकडील पत्र क्रमांक AX/पिक कर्ज बोजा कमी/२०२५-२०२६ दिनांक १७.०९.२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.