Ferfar #4587 · काकोडे
मुक्ताईनगर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 107
- Talathi
- दिग्विजय संभाजी धानोरकर
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 25/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
खातेदार:राजकुमार रामकुमार खंडेलवाल यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बँक ऑफ महाराष्ट्र शाखा निमखेडी यांचेकडून दिनांक 01/09/2012 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 5000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा निमखेडी यांचेकडील पत्र क्रमांक AX/पिक कर्ज बोजा कमी/२०२५-२०२६ दिनांक १७.०९.२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.