Ferfar #2368 · पारंबी
मुक्ताईनगर, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 115/1
- Talathi
- गणेश सखाहरी जरे
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा कु-हा काकोडा ता. मुक्ताईनगर
लिहुन देणार : संजय शिवराम कोळी यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 115/1 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय शिवराम कोळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 164 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.