सातबारा Watch

← तालखेडे

Ferfar #2086 · तालखेडे

मुक्ताईनगर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
5/2/1
Talathi
गणेश सखाहरी जरे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 खातेदार: महादेव यशवंत पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर वि. का. स. सोसायटी पारंबी यांचेकडून दिनांक 01/04/1985 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 80000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वि. का. स. सोसायटी पारंबी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 21/10/26 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.