Ferfar #1184 · चिंचखेडे खु.
मुक्ताईनगर, जळगाव · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा कुऱ्हाकाकोडा ता.मुक्ताईनगर जि.जळगाव तर्फे बँक प्रतिनीधी प्रमोद अप्पा रोटे
गहाणखत लिहुन देणार : पदमीनी नारायण पाटील ,शुभम नारायण पाटील ,श्रेया नारायण पाटील रा. चिंचखेडे खु. यांनी दुय्यम निबंधक एदलाबाद (मुक्ताईनगर) यांचेकडील दस्त क्रमांक 2447-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1241331.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 42/1, 42/2, 82 क्षेत्र 0.3300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पदमीनी नारायण पाटील ,शुभम नारायण पाटील ,श्रेया नारायण पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1241331.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.