सातबारा Watch

← चिंचखेडे खु.

Ferfar #1186 · चिंचखेडे खु.

मुक्ताईनगर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
45
Talathi
गणेश सखाहरी जरे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 खातेदार: गजानन देवराज पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर वि. का. स. सोसायटी वडोदा यांचेकडून दिनांक 09/07/2013 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 70000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वि. का. स. सोसायटी वडोदा यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 22/10/26 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.