Ferfar #3004 · सुळे
मुक्ताईनगर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 189/1/ड
- Talathi
- दिग्विजय संभाजी धानोरकर
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
खातेदार:पंजाबराव तुळशीराम पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली जळगाव शाखा कुऱ्हे यांचेकडून दिनांक 20/06/2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 101000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली यांचेकडील पत्र क्रमांक KKD/Oct/3 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.