Ferfar #3006 · सुळे
मुक्ताईनगर, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 25/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
खातेदार:सदाशिव रामकृष्ण बकाल यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर वि.का.स. सो.ली भोटा यांचेकडून दिनांक 26/07/2006 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वि.का.स. सो.ली भोटा यांचेकडील दाखला दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.