सातबारा Watch

← कु-हे

Ferfar #3236 · कु-हे

मुक्ताईनगर, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
1/5
Talathi
नितीन अशोक उपराटे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा कुऱ्हाकाकोडा ता.मुक्ताईनगर जि.जळगाव गहाणखत लिहुन देणार : वसंत नामदेव केणे रा. कु-हे यांनी दुय्यम निबंधक एदलाबाद (मुक्ताईनगर) यांचेकडील दस्त क्रमांक 2321-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1970000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1/5 क्षेत्र 1.4349 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वसंत नामदेव केणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1970000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : रोहित वसंत केणे (खाता क्रमांक :- 2147) ,