Ferfar #3249 · कु-हे
मुक्ताईनगर, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 24/2/प्लॉटनं/1
- Talathi
- नितीन अशोक उपराटे
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा कु-हा काकोडा ता.मुक्ताईनगर जि.जळगांव
गहाणखत लिहुन देणार : आकाश सुनिल राठोड रा. कु-हे यांनी दुय्यम निबंधक एदलाबाद (मुक्ताईनगर) यांचेकडील दस्त क्रमांक 2480-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 24/2/प्लॉटनं/1 क्षेत्र 2.5705 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आकाश सुनिल राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.