Ferfar #4112 · थेरोळे
मुक्ताईनगर, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 165
- Talathi
- दिग्विजय संभाजी धानोरकर
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कुऱ्हा, शाखा कुऱ्हा काकोडा ता मुक्ताईनगर जि जळगाव
लिहुन देणार : उमेश मधुकर खानझोडे रा. थेरोळे यांनी दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 165 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उमेश मधुकर खानझोडे यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कुऱ्हा, शाखा कुऱ्हा काकोडा यांचेकडील पत्र क्रमांक CBI/2026/2027/119 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.