Ferfar #4113 · थेरोळे
मुक्ताईनगर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 165
- Talathi
- दिग्विजय संभाजी धानोरकर
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
खातेदार: सरस्वती तोताराम खानझोडे तर्फे उमेश मधुकर खानझोडे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर
1) कुऱ्हे वि. का. स. सो. लि.इकरार ररु 100000/-दिनांक 28/5/2012 सरस्वती ( 1748 )
2) कुऱ्हे वि. का. स. सो. लि.इकरार ररु 30000/- दिनांक 5/8/2002 सरस्वती ( 1748 )
घेतलेले कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कुऱ्हे वि. का. स. सो. लि. यांचेकडील दाखला दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.