सातबारा Watch

← प्रिंपाळे

Ferfar #1501 · प्रिंपाळे

मुक्ताईनगर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
129/1
Talathi
नितीन अशोक उपराटे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि. लिहून घेणार : काशिनाथ गोंडू झाल्टे यांनी सर्व्हे क्रमांक : 129/1 तपशिल : इ वि का स सो लि पिंप्राळे र रू 100000 दि 2-9-08 काशिनाथ गोंडु चे -1015 इ वि का स सो लि पिंप्राळे र रू 250000 दि 30-4-13 काशिनाथ गोंडु चे - 1015 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.यांचेकडील पत्र दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.