Ferfar #1381 · रिगांव
मुक्ताईनगर, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 7/1
- Talathi
- नितीन अशोक उपराटे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कुऱ्हे काकोड
लिहुन देणार : गणेश रमेश बेलदार रा. रिगांव यांनी दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 7/1 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश रमेश बेलदार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २०२६/२०२७/९० दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.