सातबारा Watch

← कासारखेडे

Ferfar #1462 · कासारखेडे

मुक्ताईनगर, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
77
Talathi
रंजना निवृत्ती पाटील
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी. बँक लिमीटेड शाखा सावदा ता.रावेर जि.जळगाव गहाणखत लिहुन देणार : कैलास सुपडु चौधरी ,जितेंद्र सुपडु चौधरी ,निर्मला सुपडु चौधरी रा. कासारखेडे यांनी दुय्यम निबंधक एदलाबाद (मुक्ताईनगर) यांचेकडील दस्त क्रमांक 2420-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 755000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 77 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलास सुपडु चौधरी ,जितेंद्र सुपडु चौधरी ,निर्मला सुपडु चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 755000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.