Ferfar #28403 · मुक्ताईनगर
मुक्ताईनगर, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 694/43
- Talathi
- किशोर आत्माराम खरात
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा मुक्ताईनगर ता.मुक्ताईनगर जि.जळगाव
गहाणखत लिहुन देणार : विश्वनाथ आनंदा घुले रा. मुक्ताईनगर यांनी दुय्यम निबंधक एदलाबाद (मुक्ताईनगर) यांचेकडील दस्त क्रमांक 2378-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 375000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 694/43 क्षेत्र 0.4875 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विश्वनाथ आनंदा घुले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 375000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.