Ferfar #12452 · घोडसगांव
मुक्ताईनगर, जळगाव · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी. बँक लिमीटेड शाखा मुक्ताईनगर ता.मुक्ताईनगर जि.जळगाव
गहाणखत लिहुन देणार : प्रतीभा प्रदीप कोल्हे ,प्रदीप तुकाराम कोल्हे रा. घोडसगांव यांनी दुय्यम निबंधक एदलाबाद (मुक्ताईनगर) यांचेकडील दस्त क्रमांक 2402-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 334000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 112/1/19, 112/1/8 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रतीभा प्रदीप कोल्हे ,प्रदीप तुकाराम कोल्हे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 334000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.