Ferfar #12453 · घोडसगांव
मुक्ताईनगर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 112/1/8
- Talathi
- गजानन पंडीत सोनवणे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026
लिहून देणार : वि.वि.का.सह.सो.लि.घोडसगाव
लिहून घेणार : प्रतीभा प्रदीप कोल्हे
यांनी सर्व्हे क्रमांक : 112/1/8 तपशिल : प्रतिज्ञापत्र घोडसगाव र.रू. २५०००/- २४-४-०९ - 7417
प्रतिज्ञापत्र र.रू. 5000/-30.4.88 दा.ता. 3.5.88 - 7417
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वि.वि.का.सह.सो.लि.घोडसगाव यांचेकडील दि १३/१०/२०२६ रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.