Ferfar #5614 · वढवे
मुक्ताईनगर, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 357/1
- Talathi
- रंजना निवृत्ती पाटील
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी. बँक लिमीटेड शाखा सावदा ता.रावेर जि.जळगाव
गहाणखत लिहुन देणार : जितेंद्र सुपडु चौधरी रा. वढवे यांनी दुय्यम निबंधक एदलाबाद (मुक्ताईनगर) यांचेकडील दस्त क्रमांक 2420-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 755000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 357/1 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जितेंद्र सुपडु चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 755000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.