सातबारा Watch

← हरताळे

Ferfar #11858 · हरताळे

मुक्ताईनगर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-02 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
687/क, 687/ब
Talathi
प्रज्ञा रमेश खंडेराव
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : आय डी बी आय बँक शाखा मुक्ताईनगर लिहून घेणार : भरतकुमार प्रेमचंद जैन राजेंद्रकुमार प्रेमचंद जैन यांनी सर्व्हे क्रमांक : सर्व्हे क्रमांक : 687/ब तपशिल : दिनांक 09/01/2023 रोजी आय डी बी आय बँक शाखा मुक्ताईनगर चा राजेंद्रकुमार प्रेमचंद जैन यांच्या नावे र.रु.1460000/- कर्ज. - 10507 सर्व्हे क्रमांक : 687/क तपशिल : आय डी बी आय बँक शाखा मुक्ताईनगर र रु १०९५०००/.दि १६.१.१९१५ - 5609 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आय डी बी आय बँक शाखा मुक्ताईनगर सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला 26-27 oct/2 /3 दि ८/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.