सातबारा Watch

← हरताळे

Ferfar #11862 · हरताळे

मुक्ताईनगर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
687/अ
Talathi
प्रज्ञा रमेश खंडेराव
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026लिहून देणार : आय डी बी आय बँक शाखा मुक्ताईनगर लिहून घेणार : भरतकुमार प्रेमचंद जैन यांनी सर्व्हे क्रमांक : सर्व्हे क्रमांक : 687/अ तपशिल : आय डी बी आय बँक शाखा मुक्ताईनगर र रु १०९५०००/.दि १६.१.२०१५ - 6228 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आय डी बी आय बँक शाखा मुक्ताईनगर सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला 26-27 oct/2 /3 दि ८/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.