Ferfar #5425 · सातोड
मुक्ताईनगर, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 133
- Talathi
- किर्ती पवन ढवळे
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इनक्रेड फायनान्शीयल सर्व्हीसेस लिमीटेड तर्फे राकेश कृपाशंकर तिवारी
गहाणखत लिहुन देणार : जय श्रीकृष्ण बहुद्देशीय प्रतिष्ठान यांचे तर्फे विद्यमान अध्यक्ष जगदीश तुकाराम पाटील रा. सातोड यांनी दुय्यम निबंधक एदलाबाद (मुक्ताईनगर) यांचेकडील दस्त क्रमांक 2332-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8106767.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 133 क्षेत्र 154.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जय श्रीकृष्ण बहुद्देशीय प्रतिष्ठान यांचे तर्फे विद्यमान अध्यक्ष जगदीश तुकाराम पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8106767.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
विजया जगदीश पाटील (खाता क्रमांक :- 806) ,
मधुश्री जगदीश पाटील (खाता क्रमांक :- 806) ,
जगदीश तुकाराम पाटील (खाता क्रमांक :- 806) ,