सातबारा Watch

← रूईखेडे

Ferfar #4933 · रूईखेडे

मुक्ताईनगर, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
166/2
Talathi
ज्योती गणेशराव भोंगळे
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : छबूबाई सुरेश बढे रा. रूईखेडे यांनी दुय्यम निबंधक एदलाबाद (मुक्ताईनगर) यांचेकडील दस्त क्रमांक 2383-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 287000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 166/2 क्षेत्र 0.8200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री छबूबाई सुरेश बढे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 287000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.