Ferfar #2688 · धानोरी
बोदवड, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 147
- Talathi
- वैष्णवी दिनेश पातोंड
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026
लिहुन देणार:-
प्रकाश केशव जाधव रा. धानोरी(खाता क्रमांक690) यांचे गट/सर्व्हे क्रमांक147, लागवडीयोग्य क्षेत्र 2.4900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.4800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे याच गटावरील विहीर व त्यावरील इ . मो. वीज कनेक्शन तसेच 3 tubwell व एका tubwell वर इ. मो. वीज त्यांनी कनेक्शन यावरील संपूर्ण हंगामी बागायत जमीन यांनी
लिहुन घेणार :
चेतन मुरलीधर ढाके ,राजेश तुकाराम चौधरी ,राहुल जगदीश चौधरी - - -, (खाता क्रमांक :-701)गट/सर्व्हे क्रमांक 147 लागवडीयोग्य क्षेत्र 2.4800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक भुसावळ जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5633 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.