Ferfar #1748 · मानमोडी
बोदवड, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने जुना ७/१२ बंद व नवीन पोट हिस्सा तयार करणे फेरफाराचा दिनांक : 08-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08-10-2026
सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक : क्र. जमीन/2/ई ऑफिस क्र. 3684064/2026/2026 दिनांक : 05/10/2026 अन्वये फाळणी १२ आदेश झाल्याने खालील स.क्र./ ग.क्र. मधील क्षेत्र रुपांतरीत झाले असलेले नवीन सातबारा अस्तित्वात आणणे आवश्यक आहे त्या प्रमाणे मूळ ७/१२ बंद करून खलील प्रमाणे नवीन पोट हिस्से तयार केले . जुना ७/१२ बंद करून नवीन ७/१२ तयार करण्यास मान्यता दिलेली यादी :
जुना ७/१२ :
सर्व्हे क्रमांक : 46/2 लागवडीयोग्य क्षेत्र : 5.0500 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र:0.0000
नवीन ७/१२ :
सर्व्हे क्रमांक : 46/2/अ लागवडीयोग्य क्षेत्र : 0.8400 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र:0.0000
खाता क्रमांक : 659
नाव : दिलीप खंडू पाटील क्षेत्र : 0.8400 आकरणी : 2.55
सर्व्हे क्रमांक : 46/2/इ लागवडीयोग्य क्षेत्र : 0.4500 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र:0.0000
खाता क्रमांक : 663
नाव : भारती लक्ष्मण पाटील क्षेत्र : 0.4500 आकरणी : 1.36
सर्व्हे क्रमांक : 46/2/ई लागवडीयोग्य क्षेत्र : 0.8100 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र:0.0000
खाता क्रमांक : 664
नाव : प्रमोद रामदास पाटील क्षेत्र : 0.8100 आकरणी : 2.45
सर्व्हे क्रमांक : 46/2/क लागवडीयोग्य क्षेत्र : 0.8400 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र:0.0000
खाता क्रमांक : 661
नाव : विलास खंडू पाटील क्षेत्र : 0.8400 आकरणी : 2.55
सर्व्हे क्रमांक : 46/2/ड लागवडीयोग्य क्षेत्र : 0.8100 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र:0.0000
खाता क्रमांक : 662
नाव : लक्ष्मण रामदास पाटील क्षेत्र : 0.8100 आकरणी : 2.45
सर्व्हे क्रमांक : 46/2/ब लागवडीयोग्य क्षेत्र : 0.8400 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र:0.0000
खाता क्रमांक : 660
नाव : कैलास खंडू पाटील क्षेत्र : 0.8400 आकरणी : 2.55
सर्व्हे क्रमांक : 46/2/फ लागवडीयोग्य क्षेत्र : 0.4600 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र:0.0000
खाता क्रमांक : 665
नाव : वैशाली प्रमोद पाटील क्षेत्र : 0.46 आकरणी : 1.39
वरील आदेशाप्रमाणे नवीन ७/१२ सुरु करणेत आले व मूळ ७/१२ वर ७/१२ बंद केला आहे असा शेरा नमूद करुन गाव दफ्तरी नोंद घेतली.
वरील आदेशाप्रमाणे नवीन ७/१२ सुरु करणेत आले व मूळ ७/१२ वर ७/१२ बंद केला आहे असा शेरा नमूद करुन गाव दफ्तरी नोंद घेतली.
गट नं. 46/2 क्षेत्र 5 .05 हे आर पो.ख. हे. 00 आर आकार रु.15.30 पैसे पैकी.
1. गट नं. 46/2/अ क्षेत्र हे. 0.84 आर आकार रु. 2.55 पैसे दिलीप खंडू पाटील यांच्या नावे उत्तर दक्षिण बांध घालून आग्नेय कोपऱ्यातील क्षेत्र
2. गट नं. 46/2/ब क्षेत्र 0.84 हे आर. पो. ख. हे. 00 आर एकुण क्षेत्र 0.84 हे आर आकार रु. 2.55 पैसे कैलास खंडू पाटील उतर दक्षिण बांध घालून आग्नेय कोपऱ्याकडील गट क्र 46/2/अ चे पश्चिमेकडील क्षेत्र
3. गट नं. 46/2/क क्षेत्र 0.8400 हे आर. पो. ख. हे. 000 आर एकुण क्षेत्र 0.84 हे आर आकार रु. 2.55 पैसे विशाल खंडू पाटील पूर्व पश्चिम बांध घालून ईशान कोपऱ्याकडील क्षेत्र
4. गट नं. 46/2/ड क्षेत्र 0.81 हे आर आकार रु. 2.45 पैसे लक्ष्मण रामदास पाटील पूर्व पश्चिम बांध मध्यभागातील उत्तरेकडील क्षेत्र
5. गट नं. 46/2/इ क्षेत्र 0.4500 हे आर आकार रु. 1.36 पैसे भारती लक्ष्मण पाटील पूर्व पश्चिम बांध घालून दक्षिनेकडील मध्य भागाचे क्षेत्र
6. गट नं. 46/2/ई क्षेत्र हे. 0.81 आर आकार रु. 2.45 पैसे प्रमोद रामदास पाटील पूर्व पश्चिम बांध घालून वायव्य क्षेत्र कोप-यातील क्षेत्र
7. गट नं. 46/2/फ क्षेत्र हे. 0.46 आर आकार रु. 1.39 पैसे वैशाली प्रमोद पाटील पूर्व पश्चिम बांध घालून नेऋत्य कोप-यातील क्षेत्र कोप-यातील क्षेत्र.
टीप : गट क्रमांक 45/2 च्या पश्चिम बांधावरून सुरू होणारा रस्ता पुढे गट वाटणीनंतर गट क्र. 46/2/ई च्या मध्य भागातून जातो. त्यानंतर तो पुढे गट क्र. 46/2/ड च्या मध्य भागातून जाऊन गट क्र. 46/2/क च्या दक्षिण-पश्चिम कोपऱ्याकडून पुढे जातो. त्यानंतर हा रस्ता गट क्र. 46/2/ब च्या उत्तर बांधाने पुढे जाऊन गट क्र. 46/2/अ पर्यंत पोहोचतो. सदर रस्ता हा आमच्या गटातील खाजगी वहिवाट रस्ता असून त्या रस्त्याने आम्हाला बैलगाडी, ट्रॅक्टर व इतर शेतीच्या वाहनांनी ये-जा करण्याचा हक्क राहील. त्यामुळे सदर वहिवाट रस्ता कायमस्वरूपी राहील.
अटी व शर्ती :
1. मूळ जमीन ज्या अटी व ज्या वर्गात धारण केलेली आहे, त्याच अटी व वर्गात विभाजित जमीन धारण करावी लागेल.
2. विभाजनाच्या वेळी अस्तित्वात असलेले सर्व हक्क, बंधने व नियंत्रण विभाजित जमिनीवर कायम राहतील. सिलींग कायद्याला बाधा येणार नाही, या अटीवर विभाजनास मंजुरी देण्यात येत आहे.
3. खातेफोडीमुळे कोणताही खातेदार भूमिहीन झाल्यास त्यास शासनाकडे जमिनीची मागणी करता येणार नाही.
4. विभाजनामुळे अर्जदार भूमिहीन किंवा अत्यल्प भूधारक झाल्यास शासनाच्या कोणत्याही सवलतीचा लाभ घेता येणार नाही.
5. बँक, सहकारी संस्था किंवा इतर कोणतेही बोजे ज्या स्थित्तीत आहेत, त्या स्थितीतच गटांवर कायम राहतील. तसेच भवीष्यात ते भरण्याची जबाबदारी सर्व नवीन धारकांची राहील
6. धनवर्धिनी ग्रा.बि. शेती सहकारी पतसंस्था मर्यादीत वरणगाव यांचा र.रु.327085/- + होणारे व्याज व दंडव्याज इतर खर्चाचा जप्ती बोजा खंडु तापीराम पाटील जामीनदार यांचे हिश्यावर दाखल असून सदर पतसंस्थेने वरील वाटणीबाबत काही आक्षेप घेतल्यास सदर आदेश रद्द बादल समजण्यात येईल.
7. वरील अटी व शर्तीचा भंग झाल्यास सदर आदेश रद्द समजण्यात येईल.
8. पूर्वीचे वहिवाटीचे रस्ते आहे तसे कायम राहतील त्या रस्त्याने नवीन धारक वहिवाट करतील
9. अर्जदारांनी रुपये 100/- च्या स्टॅम्प पेपरवर वाटपपत्र मान्य असल्याबाबत प्रतिज्ञापत्र व समक्ष जबाब दिलेला आहे.
वरील अटी व शर्ती अधीन राहून सदर आदेश पारित करण्यात येत आहे. सदर आदेशानुसार आवश्यक त्या अन्य कायदेशीर परवानग्या अर्जदारांनी घेणे बंधनकारक राहील. मा. तहसीलदार बोदवड यांच्या कडील आदेश क्र. जमीन 2/ ई ऑफिस क्र. 3684064/2026 नुसार नोंद केली असे.