Ferfar #3189 · मुक्तळ
बोदवड, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-02
- Objection until
- 2026-10-18
- Certified
- —
- Gat / Survey
- 42/1
- Talathi
- क्ल्पना मु्रलीधर पागृत
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
लिहून देणार : मुक्तळ प्रा कृषी सह पतसंस्था
लिहून घेणार : दिलीप कडू पारधी
गट नंबर/ सर्वे नंबर 42/1 वरील मुक्तळ प्रा कृषी सह पतसंस्था यांचेकडून दिनांक 23/03/2023 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 120000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.