Ferfar #3191 · मुक्तळ
बोदवड, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने जुना ७/१२ बंद व नवीन पोट हिस्सा तयार करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक : क्र जमीन 2 /ECompNo 3699254/2026/2026 दिनांक : 12/10/2026 अन्वये पोटहिस्सा पत्रक आदेश झाल्याने खालील स.क्र./ ग.क्र. मधील क्षेत्र रुपांतरीत झाले असलेले नवीन सातबारा अस्तित्वात आणणे आवश्यक आहे त्या प्रमाणे मूळ ७/१२ बंद करून खलील प्रमाणे नवीन पोट हिस्से तयार केले . जुना ७/१२ बंद करून नवीन ७/१२ तयार करण्यास मान्यता दिलेली यादी :
जुना ७/१२ :
सर्व्हे क्रमांक : 64/5 लागवडीयोग्य क्षेत्र : 3.2600 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र:0.2600
नवीन ७/१२ :
सर्व्हे क्रमांक : 64/5/अ लागवडीयोग्य क्षेत्र : 1.0000 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र:0.2600
खाता क्रमांक : 1153
नाव : देवकाबाई सुनिल पाटील क्षेत्र : 1.0000 आकरणी : 3.61 पोटखराबा : 0.2600
सर्व्हे क्रमांक : 64/5/ब लागवडीयोग्य क्षेत्र : 1.1300 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र:0.0000
खाता क्रमांक : 1154
नाव : गजानन सुनिल पाटील क्षेत्र : 1.1300 आकरणी : 4.09
सर्व्हे क्रमांक : 64/5/क लागवडीयोग्य क्षेत्र : 1.1300 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र:0.0000
खाता क्रमांक : 1155
नाव : सुनिल राजाराम पाटील क्षेत्र : 1.13 आकरणी : 4.09
वरील आदेशाप्रमाणे नवीन ७/१२ सुरु करणेत आले व मूळ ७/१२ वर ७/१२ बंद केला आहे असा शेरा नमूद करुन गाव दफ्तरी नोंद घेतली.
मूळ जमीन ज्या अटी व ज्या वर्गात धारण केलेली आहे त्याच अटी व शर्ती वर विभाजित जमीन धारण करावी लागेल . . 2 विभाजनाच्या वेळी अस्तिवात असलेले सर्व हक्क ,बंधने व नियंत्रण विभाजित जमिनीवर कायम राहतील सिलिग कायद्याला बाधा येणार नाही या अटीवर विभाजनास मंजुरी देण्यात येत आहे .. .3 खातेफोडीमुळे खातेदार भूमिहीन झालेस आशा खातेदारास शासनाकडे जमिनीची मागणी करता येणार नाही .4 सदर विभाजनामुळे अर्जदार भूमिहीन झालेस अगर अत्यल्प भूधारक झाल्यास शासनाच्या सवलतीचा लाभ घेता येणार नाही 5 इतर अधिकारातील बँक / सोसायटी व इतर सर्व बोजे आहे त्या स्थितीत तसेच कायम राहतील त्या स्थितीतच उपविभाग करण्यात आलेल्या सर्व गटांवर कायम राहतील तसेच भविष्यात ते भरण्याची जबाबदारी सर्व नवीन धारकांची राहील . . 6 वरील अटी व शर्तीचे पालन न केल्यास सदरचा आदेश रद्द बादल समजण्यात येईल . 7 पूर्वीचे वहिवाट चे रस्ते आहे तसे कायम राहतील त्या रस्त्याने नवीन धारक वहिवाट करतील 8 अर्जदाराने रुपये 100 च्या स्टम्प पेपरवर वाटप पत्र मान्य असल्याबाबत प्रतिज्ञापत्र व समक्ष जबाब दिलेला आहे 9 सदर आदेश मान्य नसल्यास सक्षम न्यायालयात दावा दाखल करून दाद मागावी . ( टिप – गट क्र 64 /5 मध्ये असलेल्या विहिरी मध्ये ०-८-० (५० % )पाणी घेण्याचा हक्क मूळ गट क्र 64 /5 चा आहे गट विभागणी नंतर हे उपविभाग गट क्र 64 /5 /अ ,64 /5 /ब , व 64 /5 /क यांचा समान हक्क राहील .( टीप - मूळ गट न 64 /5 च्या इतर अधिकारीतील सक्तीने संपादन पात्र क्षेत्र 0.3340 हे. आर यमुनाबाई कडे ( 2722 हे पोट हिस्से जे केले 64 /5 /अ ,64 /5 /ब ,64 /5 /क च्या इतर अधिकारात घेतले असे तसेच मूळ गट न 64 /5 च्या इतर अधिकारातील बोजे पोट हिस्से च्या इतर अधिकारात घेतले असे .)